शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मोदीजी, निवडणुकांपेक्षा जनता जास्त महत्त्वाची असते- कमल हसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 12:12 IST

कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यामध्ये चालढकल करत असल्याचा आरोप आहे.

चेन्नई: कर्नाटकमधील निवडणुकांमुळे कावेरी पाणीवाटबाबत केंद्र सरकार तामिळनाडूतील जनतेवर अन्याय करत आहे. पंतप्रधान मोदींनी तात्काळ निर्णय घेऊन हा गैरसमज दूर केला पाहिजे. कारण, कोणत्याही निवडणुकांपेक्षा जनता जास्त महत्त्वाची असते, हे मोदींनी ध्यानात ठेवावे, असे मत अभिनेता व राजकारणी कमल हसन यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी डिफेन्स एक्स्पोच्या उद्घाटनासाठी चेन्नईत आले होते. मोदींच्या तामिळनाडू भेटीच्या आधी ट्विटरवर #GoBackModi हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होता. कावेरी पाणी वाटप प्रश्नात अन्याय झाल्याची भावना तामिळनाडूतील लोकांमध्ये आहे. त्यामुळेच #गोबॅकमोदी हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी ट्विटरवर त्यांच्या भावना व्यक्त केल्या. याच पार्श्वभूमीवर कमल हसन यांनीदेखील एक व्हीडिओ ट्विट करून मोदींसमोर आपले म्हणणे मांडले. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पाँडिचेरी या राज्यांमध्ये कावेरी नदीतील पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी नियामक मंडळ स्थापन करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यामध्ये चालढकल करत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे केंद्राने हा गैरसमज दूर करावा. तुम्ही मनात आणल्यास तामिळनाडूला लगेच न्याय मिळू शकतो. जनता ही निवडणुकांपेक्षा जास्त महत्त्वाची असते, हे लक्षात ठेवा, असे कमल हसन यांनी व्हीडिओत म्हटले आहे. 

 

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनbollywoodबॉलिवूडNarendra Modiनरेंद्र मोदी