शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमुळे बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईने जनता त्रस्त - प्रियांका गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 08:00 IST

प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हरयाणात भाजपमुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. त्या गोष्टीला आता जनता कंटाळली आहे. 

बलवंत तक्षक -

सिरसा : हरयाणामध्ये भाजप सरकारमुळे बेकारी, भ्रष्टाचार, महागाई या समस्यांनी जनता त्रस्त झाली आहे. याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी गुरुवारी केली. हरयाणामध्ये काँग्रेसची मोठी लाट आल्याचा दावा त्यांनी केला. प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हरयाणात भाजपमुळे राजकीय अस्थैर्य निर्माण झाले आहे. त्या गोष्टीला आता जनता कंटाळली आहे. 

हरयाणामधील लोकसभेच्या सर्व जागा काँग्रेस जिंकेल, असा दावा त्यांनी केला. सिरसा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार कुमारी सेलजा यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी यांनी गुरुवारी रोड शोही केला. 

हरयाणातील लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात प्रियांका गांधी यांनी केलेला हा पहिलाच रोड शो होता. त्यामध्ये सहभागी झालेले काँग्रेसचे कार्यकर्ते प्रियांका गांधी यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते तसेच काँग्रेस पार्टी झिंदाबाद अशा घोषणा देत होते. सुमारे एक तास हा रोड शो सुरू होता. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा