शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

जॉय राईड कोसळल्यानं दोघांचा मृत्यू; २७ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 12:34 IST

पालिका आयुक्तांकडून अपघाताच्या चौकशीचे आदेश

अहमदाबाद: अ‍ॅडव्हेंचर पार्कमधील जॉय राईड कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाल्याची घटना अहमदाबादमध्ये काल संध्याकाळी घडली. या अपघातात २७ जण जखमी झाले. यातील १४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. जॉय राईडमध्ये बिघाड झाल्यानं हा प्रकार घडला. सध्या या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. जॉय राईड कोसळल्यानं मनाली राजवाडी (वय २४ वर्षे) आणि मोहम्मद जावेद (वय २२ वर्षे) यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतील जखमींवर योग्य उपचार केले जात असल्याचं अहमदाबाद महापालिका आयुक्त विजय नेहरा यांनी सांगितलं. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीम या घटनेची चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जॉय राईडचा मुख्य पाईप तुटल्यानं हा अपघात झाल्याचं मुख्य अग्निशमन अधिकारी एम. एफ. दस्तूर यांनी म्हटलं. गेल्याच महिन्यात चेन्नईतदेखील अशीच घटना घडली होती. कांचीपुरम जिल्ह्यातल्या किशकिंता थीम पार्कमध्ये जायंट व्हिल कोसळलं होतं. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. तर ९ जण जखमी झाले होते.  

टॅग्स :Accidentअपघात