शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर विधानसभेवरून रणकंदन! भाजपा, नॅशनल कॉन्फ्रन्समध्ये आरोप-प्रत्यारोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 14:59 IST

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल काँन्फ्रन्स यांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली केल्यानंतर राज्यपालांनी अचानक विधानसभा भंग केल्याने काश्मीरमधील वातावऱण तापले आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल काँन्फ्रन्स यांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली केल्यानंतर राज्यपालांनी अचानक विधानसभा भंग केल्याने काश्मीरमधील वातावऱण तापले आहे. दरम्यान, पीडीपी आणि नॅशनल काँन्फ्रन्स हे पक्ष पाकिस्तानच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप भाजपा नेते राम माधव यांनी केला होता. मात्र या आरोपामुळे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल काँन्फ्रन्सचे नेते ओमर अब्दुल्ला संतापले असून, त्यांनी न्यायालयात आरोप सिद्ध करण्याचे आव्हान भाजपाला दिले आहे.  बुधवारी रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतरी जम्मू काश्मीरची विधानसभा भंग कण्याचा निर्णय राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी घेतला होता. त्यानंतर गुरवार सकाळपासून भाजपा आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, भाजपा नेते राम माधव यांनी नॅशनल काँन्फ्रन्स आणि पीडीपीने सीमेपलीकडून मिळालेल्या सूचनेनंतर सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली केल्या असाव्यात, अशी शंका उपस्थित केली. पीडीपी आणि नॅशनल कॉन्फ्रन्स हे तेच पक्ष आहेत. ज्यांनी काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर बहिष्कार घातला होता. त्यांना पाकिस्तानमधून तशी सूचना मिळाली होती, असा दावाही माधव यांनी यावेळी केला. 

दरम्यान, माधव यांच्या या वक्तव्यामुळे नॅशनल काँन्फ्रन्सचे नेते ओमर अब्दुल्ला संतप्त झाले आहेत. त्यांनी पाकिस्तानशी संबंध असल्याचा आरोप न्यायालयात सिद्ध करून दाखवण्ये आव्हान भाजपाला दिले आहे.   

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरdemocracyलोकशाहीBJPभाजपाPDPपीडीपी