शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

IIT Village Bihar: 'या' गावाला म्हटले जाते 'IIT गाव', प्रत्येक घरातील मुलाची होते IITमध्ये निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 21:54 IST

Story Of IIT Village: इंडीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये निवड होणे खूप मोठी गोष्ट आहे. पण या गावातील प्रत्येक घरातील मुले आयआयटीमध्ये निवडली जातात.

IIT Village of Bihar: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये शिक्षण घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. देशातील सर्वात प्रतिष्ठित संस्थेमधून बाहेर पडल्यानंतर नोकरी मिळणे निश्चित मानले जाते. पण, यात प्रवेश मिळवणे, परीक्षा पास करणे खूप कठीण आहे. पण बिहारमध्ये असे एक गाव आहे, जिथे प्रत्येक घरातील मुलाचे-मुलीचे आयआयटीमध्ये निवड होते. 

मुले प्रशिक्षणाशिवाय तयारी करतातबिहारमधील गया जिल्ह्यातील 'पटवाटोली' गाव आयआयटीयन्सचे गाव म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या गावातील सुमारे डझनभर मुले आयआयटीची परीक्षा उत्तीर्ण होतात आणि देशातील या प्रतिष्ठित संस्थेत प्रवेश मिळवतात. ही मुले कुठल्याही कोचिंगशिवाय ही परीक्षा उत्तीर्ण होतात. मिळालेल्या माहितीनुसार, 1996 पासून याची सुरुवात झाली आहे.

आयआयटीचे वरिष्ठ मदत करतातगावातील वाचनालयाच्या मदतीने मुले तयारी करतात. ही लायब्ररी येथील तरुण स्वतः चालवतात, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. यासोबतच जे लोक आयआयटीमध्ये शिकले आहेत किंवा शिकत आहेत, ते आपल्या गावातील मुलांना ऑनलाइन क्लासेसद्वारे शिकवतात. इथली मुलं दरवर्षी आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत चांगली कामगिरी करुन निवडली जातात, त्यामुळेच या गावाला 'आयआयटी गाव' असे म्हटले जाते. 

टॅग्स :BiharबिहारIIT Mumbaiआयआयटी मुंबईEducationशिक्षण