शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Patna Crime: पाटण्यात एका तरुणाला तीन मुलींसोबत पकडले; रूमची अवस्था पाहून पोलिसांनाही बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 15:59 IST

बिहारची राजधानी पाटणा येथे एका तरूणाला तीन मुलींसोबत खोलीत पोलिसांनी पकडले आहे.

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एका तरूणाला तीन मुलींसोबत खोलीत पोलिसांनी पकडले आहे. खोलीतील कल्लोळाचा आवाज ऐकू आल्यावर स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र खोलीची अवस्था पाहून पोलिसांना देखील धक्का बसला. पोलिसांनी दोन मुलींसह एका मुलाला अटक केली आहे.

खोलीत मुलींसोबत सुरू होती दारूची पार्टीपाटण्यातील शास्त्रीनगर पोलीस स्थानक क्षेत्रातील आश्रम गल्लीमध्ये मुलासोबत वाढदिवसाच्या पार्टीत दारू पिणाऱ्या दोन मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही मुलींसोबत मुलगा देखील दारूच्या नशेत होता. या सर्वांची ब्रेथ नालायझरने तपासणी केल्यानंतर त्यांनी मद्यपान केल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. शास्त्रीनगरचे एसएचओ रमाशंकर सिंह यांनी सांगितले की, आणखी एका मुलीलाही पकडण्यात आले होते, परंतु तिने दारू प्यायली नसल्याचे समोर आल्यामुळे तिला सोडण्यात आले. 

खोलीत प्रवेश करताच पोलिसांना बसला धक्कापोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली मूळच्या सीतामढी येथील रहिवासी आहेत. ज्या राजाबाजार येथील आश्रम गल्लीत भाड्याच्या खोलीत राहतात. शनिवारी रात्री उशिरा काही जण दारूच्या नशेत गोंधळ घालत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि खोलीचा दरवाजा उघडला. खोलीत तीन मुली आणि एक मुलगा होता. त्याच्या तोंडातून दारूचा वास येत असल्याचे आढळून आले. 

काजलनेच मागवली होती दारू पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अटक करण्यात आलेल्या काजलचा वाढदिवस होता. या पार्टीत दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश होता. मात्र एका मुलाने पोलीस पोहचण्याच्या आधीच तिथून पळ काढला. काजलनेच वाढदिवसाच्या पार्टीला दारू मागवली होती. फरार तरूण कोण आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक