भाग तीन---राजनिती
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:17+5:302014-12-20T22:27:17+5:30
विली तर एवढे बदलायचे की, त्यांना समोर माणसेच दिसत नव्हती. त्यांचे हात आकाशाला भिडायचे. काही आमदार मंत्री बनल्यानंतरही त्यांचे वागणे झटकन बदलायचे. स्वत:च्या मतदारसंघातील मतदारांना व कार्यकर्त्यांनाही ते तुच्छ मानायचे. पार्सेकर मुख्यमंत्री बनले तरी, त्यांच्यात नकारात्मक अर्थाने काही बदल झालेला नाही. ते लोकांशी आपुलकी कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात आपण साधेपणाने वागत असल्याने आपल्याला कुणी गृहित धरू नये याचीही काळजी ते घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. २०१७ साली म्हणजे दोन वर्षांत विधानसभा निवडणुका येणार आहेत. पार्सेकरांच्याच नेतृत्वाखाली भाजप निवडणुकीस सामोरा जाईल असे म्हणता येते. केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज मिळेल तेव्हा मिळेल. पॅकेज मिळाले तरी, खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळेल असेही म्हणता येणार नाही. मार्च २०१२ मध्ये निवड

भाग तीन---राजनिती
व ली तर एवढे बदलायचे की, त्यांना समोर माणसेच दिसत नव्हती. त्यांचे हात आकाशाला भिडायचे. काही आमदार मंत्री बनल्यानंतरही त्यांचे वागणे झटकन बदलायचे. स्वत:च्या मतदारसंघातील मतदारांना व कार्यकर्त्यांनाही ते तुच्छ मानायचे. पार्सेकर मुख्यमंत्री बनले तरी, त्यांच्यात नकारात्मक अर्थाने काही बदल झालेला नाही. ते लोकांशी आपुलकी कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात आपण साधेपणाने वागत असल्याने आपल्याला कुणी गृहित धरू नये याचीही काळजी ते घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. २०१७ साली म्हणजे दोन वर्षांत विधानसभा निवडणुका येणार आहेत. पार्सेकरांच्याच नेतृत्वाखाली भाजप निवडणुकीस सामोरा जाईल असे म्हणता येते. केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज मिळेल तेव्हा मिळेल. पॅकेज मिळाले तरी, खूप मोठ्या प्रमाणात निधी मिळेल असेही म्हणता येणार नाही. मार्च २०१२ मध्ये निवडणूक जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासने पूर्ण करण्यावरच पार्सेकर यांना लक्ष केंद्रीत करावे लागेल हे वेगळे सांगायला नको.- सद्गुरू पाटील