शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम वाघमारेनेच केली गौरी लंकेश यांची हत्या; एसआयटीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 20:52 IST

गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांना मारण्यासाठी एकच पिस्तुल वापरण्यात आल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं दिली. 

बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या परशुराम वाघमारेनेच केल्याचा दावा विशेष तपास पथकानं केला आहे. परशुराम वाघमारे गौरी लंकेश हत्याकांड प्रकरणातील सहावा आरोपी असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. गौरी लंकेश, गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांना मारण्यासाठी एकच पिस्तुल वापरण्यात आल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्यानं दिली. 

गौरी लंकेश हत्याकांडाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर पीटीआयला महत्त्वपूर्ण दिली. वाघमारेनेच गौरी लंकेश यांच्यावर गोळी झाडली, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं. 'गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलानंच गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आल्याचंदेखील फॉरेन्सिक तपासातून सिद्ध झालं आहे. या तिन्ही व्यक्तींवर झाडण्यात आलेल्या गोळीच्या मागच्या बाजूला एकाच प्रकारची खूण आढळून आली आहे,' अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक या राज्यांमध्ये उजव्या विचारसरणीसाठी काम करणारी एक कट्टरपंथी टोळी सक्रीय आहे. त्या टोळीनेच कलबुर्गी, पानसरे आणि लंकेश यांची हत्या घडवून आणली, असं या अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितलं. या टोळीत 60 जण सक्रीय असून त्यापैकी बरेचजण सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत, असंदेखील या अधिकाऱ्यानं सांगितलं. मात्र या हत्यांशी या संघटनांचा थेट संबंध असल्याचे पुरावे अद्याप मिळत नसल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली. 

टॅग्स :Gauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरण