शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परेश रावल यांचं ट्विट चर्चेत, देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले हे शिकवण्यापेक्षा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 12:09 IST

मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा समर्थक परेश रावल यांनी  स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन एक ट्विट केलं आहे. रावल यांचं ...

मुंबई - बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि भाजपा समर्थक परेश रावल यांनी  स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरुन एक ट्विट केलं आहे. रावल यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेच ठरत आहे. त्यामध्ये, देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले हे शिकविण्यापेक्षा, आपण गुलाम का बनलो होतो, हे शिकवणे जास्त गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलंय. 

देशात बुधवारी 73 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशभक्तीचं वातावरण या निमित्त पाहायला मिळालं. त्यातूनच देशभक्ती आणि स्वातंत्र्य लढ्याच्या चर्चाही झडल्या. दरम्यान, परेश रावल यांनी केलेल्या ट्विटमुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच, या ट्विटचे वेगवेगळे अर्थही काढण्यात येत आहेत. अनेकांना या ट्विटवरुन त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या ट्विटरवरील कमेंटमध्ये नेटीझन्सने हेरी फेरी चित्रपटातील मिम्सचे छायाचित्र शेअर केले आहेत. तर, काहींनी त्यांच्या व्याक्यातील व्याकरणाच्या चुका शोधून काढल्या आहेत

टॅग्स :Paresh Rawalपरेश रावलTwitterट्विटरIndependence Dayस्वातंत्र्य दिनBJPभाजपा