गुरूजनांसह आई-वडिलांचे आशीर्वाद
By Admin | Updated: July 10, 2017 23:27 IST2017-07-10T18:57:34+5:302017-07-10T23:27:57+5:30
मानवाला अध्यात्मिक जीवनात गुरु ची आवश्यकता आहे. आई जन्म देते तसे गुरू जीवनाचा उद्धार करतात. मी आई विडलांना गुरु स्थानी मानले आहे. मनुष्याला अनेक कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते त्यावर मात करण्याची शक्ती गुरू सदैव देत असतात. सर्व धर्म समभाव जपण्याची शिकवण गुरू देतात. त्यांचीच प्रेरणा घेऊन लहान मुलांना शाळेत संस्कारित करीत आहे. आज मी जे काही आहे ते आिईवडलांच्या संस्कारामुळे व आशीर्वादामुळे.

-नवनाथ बटवल, शिक्षक जिल्हा परिषद शाळा नांदगाव बुद्रुक