शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

पानसहासाठी

By admin | Updated: August 19, 2015 22:27 IST

तुळजाभवानीला चांदीचा मुखवटा

तुळजाभवानीला चांदीचा मुखवटा
देऊळगावराजे : आलेगाव (ता. दौंड) परिसरातील धुमाळवस्ती येथील तुळजाभवानी मातेला भाविकांकडून सव्वा लाख रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा अर्पण केला आहे.
आलेगावचे कुलदैवत म्हणून आई तुळजाभवानी या देवीच्या मूतीर्ची स्थापना लोकवर्गणीतून करण्यात आली. या देवीमातेला चांदीचा मुखवटा असावा आणि देवीच्या छबिना मिरवणुकीसाठी पालखी असावी, या इच्छेनुसार ग्रामस्थांनी चांदीचा मुखवटा बसवला आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवाची परंपरा या देवीच्या मंदिरात साजरी केली जाते. मंदिराचे पुजारी राजेंद्र गुणावरे तसेच शिवाजी ढमढरे, प्रल्हाद इंगवले, बाळासाहेब इंगवले, मंगल भोसले हे देवीचे भक्त नवरात्रोत्सवात सहभागी होऊन देवीची आराधना करतात. देवीच्या चांदीच्या मुखवट्याची पालखी मिरवणूक काढून धुमाळवस्ती, आलेगाव, कदमवस्ती या ठिकाणी ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने पालखी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. या वेळी गावातील ढोल लेझीम पथकाच्या गजराने अवघा परिसर दुमदुमला होता. (वार्ताहर)

वीटभ˜्या, रोपवाटिका आता
गौण खनिज विभागाच्या रडारवर
सुषमा नेहरकर-शिंदे, पुणे
तहसिलदारांना आदेश वर्षाला बुडतोय ८ कोटींचा महसूल.
जिल्‘ात गौण खनिजाचा एक-एक रुपया वसूल करण्याचा चंग महसूल विभागाने बांधला असून, प्रथमच विटभ˜्या आणि रोपवाटीकांसाठी वापरल्या जाणा?र्या मातीवर रॉयल्टी वसूल करण्यात येणार आहे. यासाठी जिल्‘ातील अनधिकृत वीटभ˜्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व तहसिलदारांना देण्यात आले आहेत.
राज्य शासनाने यंदा प्रथमच सर्व जिल्हाधिकार्‍यांना महसूल वसूलीच्या उद्दिष्टात दुप्पट वाढ केली आहे. पुणे जिल्‘ात गतवर्षी १७५ कोटी रुपये महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले होते. यंदा यामध्ये वाढ करुन तब्बल २७४ कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले आहे. जिल्‘ात सर्वाधिक महसूल हा गौण खनिज आणि करमणूक कर विभागाकडून गोळा होतो. यामुळेच जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या दोन्ही विभागाकडे खास लक्ष दिले असून, एक-एक रुपया वसूल करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.
गौण खनिज विभागात आतापयंर्त प्रामुख्याने वाळू लिलाव आणि दगड खाण उत्खनन यामधूनच महसूल गोळा केला जात होता. परंतु गौण खनिजाचे इतर अनेक स्रोत दुर्लक्षित होते. यामध्ये देखील सुमारे ५0 ते ६0 टक्क्यांपयंर्त गळती होती. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी व वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
................................
चौकट
आता वीटभ˜्यांसाठी वापरण्यात येणार्‍या मातीवरही रॉयल्टी वसूल करण्याचा निर्णय गौण खनिज विभागाने घेतला आहे. यात शासन आदेशानुसार कुंभार व वडार समाजाला सुमारे २00 ब्रास मातीपयंर्त रॉयल्टी माफ आहे. परंतु जिल्‘ात सध्या या समाजाशिवाय अनेक व्यक्ती व्यवसाय म्हणून वीटभ˜ी चालवतात, पण रॉयल्टी भरत नाहीत. याचप्रमाणे जिल्‘ात सुमारे २५0 ते ३00 रोपवाटिका असून, येथे मोठ?ा प्रमाणात माती वापरली जाते. याकरिता एक ब्रास मातीसाठी २,७00 रुपये रॉयल्टी भरावी लागते. परंतु वीटभ˜ी, रोपवाटिकांकडून रॉयल्टी घेण्याचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. जिल्‘ात वीटभ˜ी आणि रोपवाटीकांकडून वर्षांला सरासरी ७ ते ८ कोटी रुपये महसूल वसूल होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व वीटभ˜्या, रोपवाटीका गौण खनिज विभागाच्या रडारवर आल्या आहेत.