पान -१ - बेळगाव महापौर -

By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:45+5:302015-03-08T00:30:45+5:30

बेळगाव महापालिकेवर

Pan-I - Belgaum Mayor - | पान -१ - बेळगाव महापौर -

पान -१ - बेळगाव महापौर -

ळगाव महापालिकेवर
पुन्हा मराठीचा झेंडा
बेळगाव : महापालिकेवर पुन्हा एकदा मराठीचा झेंडा फडकला असून किरण सायनाक व मीना वाझ महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. शनिवारी झालेल्या मतदानात प्रतिस्पर्धी कन्नड गटातील उमेदवार रमेश सोनटक्की आणि सरला हेरेकर यांचा ५ मतांच्या फरकाने पराभव झाला. सायनाक आणि वाझ यांना ३२, तर सोनटक्की, हेरेकर यांना २७ मते मिळाली.
बेळगाव महापालिकेतील ५८ नगरसेवक आणि २ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मराठी गटाचे संख्याबळ ३२ असल्याने मतदानाचा अधिकार असूनही खा. सुरेश अंगडी, प्रकाश हुक्केरी, आ. संजय पाटील आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी गैरहजर राहिले. (प्रतिनिधी)
---------
सविस्तर वृत्त पान .....वर

Web Title: Pan-I - Belgaum Mayor -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.