पान 5 : कला अकादमीत उद्या संगीत मैफल
By Admin | Updated: August 25, 2015 22:23 IST2015-08-25T22:23:19+5:302015-08-25T22:23:19+5:30
पणजी : कला अकादमीतर्फे कोलकाता येथील पतियाळा घराण्याच्या नामवंत शास्त्रीय गायिका अंजना नाथ यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल गुरुवार, दि. 27 रोजी सायं. 6.15 वा. अकादमीच्या कृष्णकक्षात होणार आह़े त्यांना बिवस संघाई, कोलकाता (तबला) व दत्तराज सुर्लकर, गोवा (संवादिनी) यांची साथसंगत लाभणार आहे. ही मैफल संगीतप्रेमी रसिक, अभ्यासक व संगीत विद्यार्थ्यांसाठी खुली असून ख्याल व ठुमरी गायन नाथ यांच्याकडून ऐकण्याची संधी लाभणार आहे. ़

पान 5 : कला अकादमीत उद्या संगीत मैफल
प जी : कला अकादमीतर्फे कोलकाता येथील पतियाळा घराण्याच्या नामवंत शास्त्रीय गायिका अंजना नाथ यांच्या शास्त्रीय गायनाची मैफल गुरुवार, दि. 27 रोजी सायं. 6.15 वा. अकादमीच्या कृष्णकक्षात होणार आह़े त्यांना बिवस संघाई, कोलकाता (तबला) व दत्तराज सुर्लकर, गोवा (संवादिनी) यांची साथसंगत लाभणार आहे. ही मैफल संगीतप्रेमी रसिक, अभ्यासक व संगीत विद्यार्थ्यांसाठी खुली असून ख्याल व ठुमरी गायन नाथ यांच्याकडून ऐकण्याची संधी लाभणार आहे. ़फोटो आह़े़़़