पान 2--मडगाव येथेही आज कार्यक्रम
By Admin | Updated: July 31, 2015 22:25 IST2015-07-31T22:25:22+5:302015-07-31T22:25:22+5:30
मडगावमध्ये

पान 2--मडगाव येथेही आज कार्यक्रम
म गावमध्येआज कार्यक्रममडगाव : टिळक पुण्यतिथीनिमित्त मडगाव येथे शनिवार (दि. 1) दक्षिण गोवा पत्रकार संघटनेतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी साडेदहा वाजता मडगाव पालिकेच्या प्रेस रुममध्ये कार्यक्रम होईल. ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभूदेसाय हे प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित असतील. नगराध्यक्ष आथरूर डिसिल्वा व मुख्याधिकारी व्हाय. बी. तावडे हे खास निमंत्रित म्हणून उपस्थित असतील. साहाय्यक ज्येष्ठ पत्रकारांचा या वेळी सत्कार केला जाईल.