शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

भारतातील रेल्वे ट्रॅक उडविण्याचा पाकिस्तानचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 08:21 IST

पाकिस्तानची संस्था आयएसआय भारतातील आपल्या हस्तकांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी मोठी रक्कम देत असून, मालगाड्यांची  वर्दळ असलेले रेल्वे ट्रॅक्स उडवून देण्याचा त्यांचा कट आहे.

नवी दिल्ली :  पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ने भारतातील पंजाब आणि आसपासच्या राज्यांतील रेल्वे ट्रॅक उडवून देण्याचे मोठे कटकारस्थान रचले आहे, असा सतर्कतेचा  इशारा गुप्तचर संस्थांनी जारी केला आहे. हा कट तडीस नेण्यासाठी आयएसआयने दहशतवादी एजंटांचा गुप्त गट (स्लीपर सेल) सक्रिय केला आहे, असे गुप्तचर संस्थांनी इशाऱ्यात म्हटले आहे.

पाकिस्तानची संस्था आयएसआय भारतातील आपल्या हस्तकांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी मोठी रक्कम देत असून, मालगाड्यांची  वर्दळ असलेले रेल्वे ट्रॅक्स उडवून देण्याचा त्यांचा कट आहे. आयएसआयचा तालिबानच्या नावावर मोठा घातपात करण्याचा बेत आहे. यासाठी अफगाणिस्तानात लुटलेल्या अमेरिकी शस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमधील रेल्वे ट्रॅकच्या आसपासची सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.

म्हणून पंजाब निशाण्यावर

आयएसआय जम्मू-काश्मीरमध्ये यशस्वी न झाल्याने त्यांनी पंजाबकडे लक्ष वळविले आहे. सुरक्षा दलाने गोळा केलेल्या पुराव्यातून भारतविरोधी घटक पंजाबमधील सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :railwayरेल्वेPakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्ला