पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; लान्स नायक शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 21:27 IST2018-11-12T21:26:20+5:302018-11-12T21:27:33+5:30
जम्मू : पाकिस्तानी स्नायपर्सनी रविवारी भारतीय जवानाला लक्ष्य केलेले असतानाचा सोमवारी पहाटे पाककडून झालेल्या गोळीबारात लान्स नायकला प्राण गमवावे ...

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; लान्स नायक शहीद
जम्मू : पाकिस्तानी स्नायपर्सनी रविवारी भारतीय जवानाला लक्ष्य केलेले असतानाचा सोमवारी पहाटे पाककडून झालेल्या गोळीबारात लान्स नायकला प्राण गमवावे लागले आहेत.
पाकिस्ताकडून सोमवारी सकाळी जोरदार गोळीबार करण्यात आला. शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला प्रत्युत्तर देत असताना भारतीय जवान लान्सनायक अँटोनी सेबास्टअन के एम हे शहीद झाले आहेत. हा गोळीबार काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये झाला.
Lance Naik Antony Sebastian KM, an Army jawan lost his life in a ceasefire violation by Pakistan along the Line of Control (LoC) in Krishna Ghati Sector, earlier today. #JammuandKashmirpic.twitter.com/4S5NcMkPR8
— ANI (@ANI) November 12, 2018