शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: आमचे आर्थिक पॅकेजही तुमच्या GDPपेक्षा मोठे, भारतानं पाकला दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 21:39 IST

भारताचं बोलायचं झाल्यास आमचे आर्थिक मदत पॅकेजही पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा मोठे आहे.

नवी दिल्ली- पाकिस्तानचे  पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दिलेल्या मदतीच्या ऑफरची भारतानं खिल्ली उडवली आहे. भारतातील 34 टक्के घर विनामदतीशिवाय 1 आठवडेही जगू शकत नाहीत. मी भारताला मदत करून आमच्या ट्रान्सफर प्रोग्रामला जनतेपर्यंत पोहोचवू शकतो, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. त्याचा आता भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव खरपूस समाचार घेतला आहे. अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, पाकिस्तानने हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांच्यावर एकूण जीडीपीच्या 90 टक्के कर्ज आहे.भारताचं बोलायचं झाल्यास आमचे आर्थिक मदत पॅकेजही पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा मोठे आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी सांगितले होते की, भारताच्या 34 टक्के कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी आम्हाला त्यांची मदत करायची आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनुराग श्रीवास्तव यांनी इम्रान सरकारला आरसा दाखवला आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 कोटी कुटुंबांपर्यंत नऊ आठवड्यांत 120 अब्ज रुपये यशस्वीपणे पोहोचविल्याचा  दावा पाकिस्ताननं केला आहे.  जुलै-ऑगस्टमध्ये कोरोना विषाणूची साथीची पातळी शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचा प्रभाव कमी होईल. म्हणूनच आज मी तुम्हाला अपील करतो की तुम्ही माझ्यासाठी नव्हे तर स्वत: साठी, तुमच्या प्रियजनांसाठी, वृद्धांना आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी खबरदारी घ्या. बहुतेक लोक नियमांचे उल्लंघन करत असून, हा व्हायरस फक्त एक सामान्य फ्लू असल्याचं त्यांना वाटत आहे. पण हा व्हायरस जीवघेणा आहे. त्यामुळे नियम न पाळून दुसऱ्यांचे जीव धोक्यात घालू नका, असं आवाहनही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेला केलं आहे. भारतीयांच्या खात्यावर त्वरित पैसे पाठवण्याची गरजशिकागो विद्यापीठ आणि मुंबईच्या इन्स्टिट्यूट सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात हा दावा केला गेला आहे. या अहवालात असं म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे सुमारे ८४ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. एकूण कुटुंबांपैकी एक तृतीयांश अतिरिक्त मदतीशिवाय आठवड्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत. भारतीयांना त्वरित पैसे आणि अन्न देण्याची नितांत आवश्यकता आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा

...तर चीन, पीओकेमध्ये होऊ शकतो मोठा विनाश; काशीच्या ज्योतिषाची भविष्यवाणी

आरक्षण हा कधीही मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट 

चीनमधून बाहेर पडलेल्या कंपन्या भारतात नव्हे, तर मग नेमक्या जातात कुठे?, जाणून घ्या 'सत्य'

...म्हणून भारताच्या बहुप्रतीक्षित ‘मिशन गगनयान’च्या उड्डाणाला विलंब होणार 

CoronaVirus News : संक्रमण आणखी वाढण्याची भीती; लोकल सुरू करून काय करणार?; राणेंनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत