शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
5
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
6
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
7
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
8
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
9
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
11
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
12
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
13
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
14
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
15
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
16
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
17
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
18
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
19
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
20
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली

'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 09:13 IST

परराष्ट्र व्यवहारविषयक संसदीय समितीला माहिती...

नवी दिल्ली : भारतपाकिस्तानमधील यावेळची लढाईदेखील पारंपरिक पद्धतीनेच झाली. अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकिस्तानने दिला नव्हता, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सोमवारी परराष्ट्र व्यवहारविषयक संसदीय समितीला सांगितले. 

भारत व पाकिस्तानमधील संघर्ष थांबविण्यासाठी अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावली, असे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यासंदर्भात संसदीय समितीतील विरोधी पक्षांच्या खासदारांनी प्रश्न उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या प्रश्नांना उत्तर देताना मिस्री म्हणाले की, शस्त्रसंधी करण्याचा निर्णय द्विपक्षीय चर्चेतून घेण्यात आला. पाकिस्तानने कोणाची मदत घेतली हे महत्त्वाचे नाही. भारताने पाकिस्तानी हवाई तळांवर जोरदार हल्ले करून त्या देशाला नामोहरम केले. 

तुर्कस्तान हा भारताचा कधीही समर्थक नव्हताही बैठक काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि दीपेंद्र हुड्डा, एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, भाजपच्या अपराजिता सारंगी आणि अरुण गोविल यांच्यासह अनेक खासदार उपस्थित होते.पहलगाम हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही कारवाई केली. पाकिस्तानातील  तुर्कस्तान हा भारताचा कधीही समर्थक नव्हता, असे मिस्री यांनी संसदीय समितीला सांगितले. 

तृणमूलचे युसूफ पठाण यांची दौऱ्यातून माघारविविध देशांत जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळांमध्ये समाविष्ट असलेले तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांनी या दौऱ्यातून माघार घेतली आहे. पठाण यांनी या दौऱ्यावर बहिष्कार घातलेला नाही. मात्र त्याचे कारण त्यांनी दिलेले नाही. जनता दल (यू) चे खासदार संजय झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. हे शिष्टमंडळ इंडोनेशिया, मलेशिया, दक्षिण कोरिया, जपान आणि सिंगापूर या देशांमध्ये जाणार होते.

मिस्री यांना ट्रोल केले; खासदारांकडून निषेध‘ऑपरेशन सिंदूर’ स्थगित केल्यानंतर विक्रम मिस्री यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्याचा परराष्ट्र व्यवहारविषयक संसदीय समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने निषेध केला. मिस्री यांनी जे अहोरात्र काम केले त्याचे या सदस्यांनी कौतुक केले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान