निधन जोड

By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:34+5:302015-01-31T00:34:34+5:30

कौशल्याबाई भिसीकर

Pair of the passing | निधन जोड

निधन जोड

शल्याबाई भिसीकर
बाळाभाऊपेठ येथील कौशल्याबाई लक्ष्मण भिसीकर (९०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनोहर रामटेके
इंदिरा गांधीनगर येथील मनोहर तुलाराम रामटेके (४८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लखमाबाई रुधानी
जयश्री प्लाझा येथील लखमाबाई चिअलदास रुधानी यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गोरखनाथ रंगारी
आराधना कॉलनी येथील गोरखनाथ भिलन रंगारी (५८) यांचे निधन झाले. त्यांच्यावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अब्दुल मुजीस खान
आदर्श कॉलनी येथील अब्दुल मुजीस खान अ. वकील खान (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर जरीपटका येथील कब्रस्थानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
खातून बेगम अहमद खान
आदर्श कॉलनी येथील खातून बेगम अहमद खान (९०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर जरीपटका कब्रस्थानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अशोक चूग
क्वेटा कॉलनी येथील अशोक थडूमल चूग (५२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मैनाबाई जैन
महाल येथील मैनाबाई गुलाबचंद जैन (७७) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भागरथा धोटे
मिरे-लेआऊट येथील भागरथा केशवराव धोटे (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रामकली शाहू
गणेशनगर येथील रामकली दुर्गाप्रसाद शाहू (९२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संतोष बोरकर
गोळीबार चौक येथील संतोष गुणवंत बोरकर (३९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वच्छला लोखंडे
भांडे लेआऊट येथील वच्छला महादेव लोखंडे (७६) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
आनंद श्रीपाद
बंगाली पंजा येथील आनंद रामचंद्र श्रीपाद (८५) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंदूभूषण भिसीकर
लाकडीपूल येथील इंदूभूषण भिसीकर (७९) यांचे निधन झाले. त्यांच्यावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंचफुला सोनटक्के
जोगीनगर येथील पंचफुला सोनटक्के (७२) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नामदेव खैरे
सेवादलनगर येथील नामदेव मारोती खैरे (८०) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Pair of the passing