निधन जोड
By Admin | Updated: July 12, 2015 23:56 IST2015-07-12T23:56:49+5:302015-07-12T23:56:49+5:30
प्रमोद देवरस

निधन जोड
प रमोद देवरसफोटो - स्कॅननरेंद्रनगर येथील रहिवासी प्रमोद देवरस (६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी १२ वाजता सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. किरोडीमल तोतलानीफोटो - स्कॅनकिरोडीमल शिवनदास तोतलानी (८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात तीन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.