निधन जोड
By Admin | Updated: June 6, 2014 23:44 IST2014-06-06T23:44:08+5:302014-06-06T23:44:08+5:30
सुचित्रा डोंगरे

निधन जोड
स चित्रा डोंगरेन्यू इंदोरा, जरीपटका रोड येथील रहिवासी सुचित्रा अमरनाथ डोंगरे (४५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी १२ वाजता वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.