ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सातत्याने होत असलेल्या खोट्या, निराधार, बदनामीकारक आणि वैयक्तिक हल्ल्यांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे सांगत इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी कंपनीला रामराम ठोकला. ...
अभिनेत्री सनी लिओनी गुरुवारी एका मोबाइल स्टोअरच्या उद्घाटनासाठी केरळच्या कोची शहरात आली असता, तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी एवढी गर्दी केली की, त्यामुळे प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली ...
एक फतवा फेसबुकवर पोस्ट काढण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
मशिदीच्या जागेवर फक्त मशिदच बांधली जाईल, जे लोक राम मंदिरासाठी मुस्लिमांनी त्या जागेवरील आपला दावा सोडून द्यावा असं सांगत आहेत त्यांनी यासाठी स्वतःची संपत्ती दान करावी... ...