लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
चीन आणि भारतीय लष्कर उद्या येणार आमने-सामने - Marathi News | India and China Army officers to meet in Leh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन आणि भारतीय लष्कर उद्या येणार आमने-सामने

चिनी सैनिकांनी लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरुन भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला ...

अमित शहा कायद्याच्याही वर आहेत का : खंडपीठाचा सवाल - Marathi News | Amit Shah is above the law: the bench question | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा कायद्याच्याही वर आहेत का : खंडपीठाचा सवाल

दाबोळी विमानतळावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जाहीर सभेला परवानगी दिल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाची चांगलीच कानउघाडणी केली आहे. ...

केरळमध्ये चक्क ड्रिंक अँड ट्रॅ्व्हलवरही' बंदी - Marathi News | In the 'Indian' state of Maharashtra, alcoholic passenger will also be trained in the train if the driver is sitting in the car | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमध्ये चक्क ड्रिंक अँड ट्रॅ्व्हलवरही' बंदी

मद्यपान करुन वाहन चालवू नका असे नेहमीच विविध माध्यमातून आवाहन केले जाते. याविषयी देशभरात मोठया प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम राबवूनही ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटना कमी झालेल्या नाहीत. ...

चीनी स्मार्टफोन वैयक्तिक माहिती चोरत असल्याची भीती, केंद्र सरकारची नोटीस - Marathi News | Central Government sends notice to Chinese Phonemakers over fear of stealing info | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनी स्मार्टफोन वैयक्तिक माहिती चोरत असल्याची भीती, केंद्र सरकारची नोटीस

केंद्र सरकारने हॅकिंगच्या माध्यमातून वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याची भीती व्यक्त करत स्मार्टफोन मेकर्स कंपन्यांना नोटीस पाठवली आहे ...

सुपरबाईकवरची रेस अंगलट; अपघात होऊन तरूणाचा मृत्यू - Marathi News | Race on Superbike; Death of an accident by the accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुपरबाईकवरची रेस अंगलट; अपघात होऊन तरूणाचा मृत्यू

सुपरबाईकवरून शर्यत लावणं एका तरूणाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. ...

केरळमधील मुलाचा ब्लू व्हेल चॅलेंजमुळे बळी? - Marathi News | Kerala boy burnt to death due to Blue Whale Challenge? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळमधील मुलाचा ब्लू व्हेल चॅलेंजमुळे बळी?

केरळमधील तिरुअनंतपुरममध्ये एका 16 वर्षीय मुलाने ब्लू व्हेल गेम चॅलेंजच्या नादात आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

'लव्ह जिहाद' लग्नाचा तपास करा, सर्वोच्च न्यायालयाचा NIA ला आदेश - Marathi News | Supreme Court directs NIA to probe Love Jihad in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लव्ह जिहाद' लग्नाचा तपास करा, सर्वोच्च न्यायालयाचा NIA ला आदेश

'लव्ह जिहाद' असल्याचं सांगत केरळ उच्च न्यायालयाने रद्द केलेल्या मुस्लिम व्यक्तीच्या लग्नाची चौकशी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे ...

तामिळनाडूप्रमाणे आता कर्नाटकात 10 रुपयात मिळणार जेवणाची थाळी - Marathi News | Like Tamilnadu, dinner table will now get 10 rupees in Karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूप्रमाणे आता कर्नाटकात 10 रुपयात मिळणार जेवणाची थाळी

तामिळनाडूतील 'अम्मा कॅन्टीन' योजनेच्या धर्तीवर आजपासून कर्नाटकमध्ये 'इंदिरा कॅन्टीन' योजना सुरु होत आहे. ...

गोरखपूर बालमृत्यू प्रकरण : ऑक्सिजन पुरवठा कधी रोखला नव्हताच, कंपनीचा दावा - Marathi News | Gorakhpur Child Matters: Oxygen supply was never stopped, company claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखपूर बालमृत्यू प्रकरण : ऑक्सिजन पुरवठा कधी रोखला नव्हताच, कंपनीचा दावा

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे ऑक्सिजन पुरवठ्या अभावी झालेल्या 65 हून अधिक मुलांच्या मृत्यू प्रकरणासंदर्भात ऑक्सिजनचा पुरवठा करणारी कंपनी पुष्पा सेल्स प्रायव्हेट लिमिटेडनं ऑक्सिजनचा पुरवठा कधीही थांबवण्यात आला नव्हता, असा दावा केला आहे.   ...