लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल  - Marathi News | He killed his wife and went to the hospital and said he was bitten by a snake; Disabled daughters exposed their father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

Crime UP : पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर सापाने चावा घेतल्याचा बहाणा करून तो रुग्णालयात दाखल झाला. ...

दाऊद टोळीच्या हस्तकाची गुजरातमधील मालमत्ता जप्त - Marathi News | property of dawood gang henchman in gujarat seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाऊद टोळीच्या हस्तकाची गुजरातमधील मालमत्ता जप्त

कारवाई करताना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ...

फूटपाथचे नियम बनवायची शेवटची संधी, अपयश आले तर...; सुप्रीम कोर्टाने सरकारला स्पष्टच सांगितले - Marathi News | last chance to make footpath rules supreme court clearly told the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फूटपाथचे नियम बनवायची शेवटची संधी, अपयश आले तर...; सुप्रीम कोर्टाने सरकारला स्पष्टच सांगितले

न्यायालयाने नेमके काय आवश्यक म्हटले आहे? ...

अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही - Marathi News | Shri Sanwaliya Seth Temple in Mewar has set a new record in religious donations, collecting over rs 28.32 crore in cash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही

एकूण देणगी रकमेपैकी २२.२२ कोटी ७६ हजार ७७ रुपये भांडारगृहातून आणि ६.०९ कोटी ६९ हजार ४७८ रुपये दान कक्षातून मिळाले आहेत. ...

निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय? - Marathi News | In Bengaluru, Nischith A, a 13-year-old boy, was tragically found murdered after being abducted on his way home from tuition | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?

दुसऱ्या दिवशी सकाळी अपहरणकर्त्यांनी निश्चितच्या घरच्यांना ५ लाख रुपयांसह एका जागेवरून दुसऱ्या जागेवर भटकण्यास मजबूर केले. घरच्यांचा प्रयत्न सुरू होता त्यात अपहरणकर्त्यांचा फोन स्विच ऑफ झाला. ...

जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार - Marathi News | Jammu and Kashmir: Encounter in Kulgam, security forces kill one terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...

आता घराचे भाडे भरता भरताच संपेल तुमचा पगार! ३० टक्के भाडेवाढ, पुणे-मुंबईत किती झाले रेंट? - Marathi News | now your salary will run out just by paying the rent how much rent has increased in which cities know new house rent rate in mumbai and pune | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता घराचे भाडे भरता भरताच संपेल तुमचा पगार! ३० टक्के भाडेवाढ, पुणे-मुंबईत किती झाले रेंट?

House Rent Increase: भारतातील प्रमुख शहरांमधील घरांच्या भाडे दरांत मोठी वाढ झाली आहे. कोणत्या घरांना सर्वाधिक मागणी? ...

आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर - Marathi News | now a trade war is raging around the world america announces a list of donald trump tariffs for 70 countries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर

अमेरिकेसोबत करार नसलेल्या देशांना लागू होणारे नवे आयात शुल्क; अनेक देशांची व्यापार करारासाठी धावपळ; केवळ आयात प्रक्रियेतील वस्तूंना ७ दिवसांची सूट ...

पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण - Marathi News | constable marriage to pakistani girl poses threat to national security crpf clarifies in court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण

कॉन्स्टेबल मुनीर अहमद याला बरखास्त करण्याच्या निर्णयाचे समर्थन करत, ही कृत्ये राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात, असे सीआरपीएफने म्हटले आहे. ...