मुंबई - नुकतेच शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले. त्यानंतर आता बाबरी मशिदीसंबंधीचे वक्तव्य करणं ... ...
सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन मोदींना चौकीदार चोर है म्हटल्याप्रकरणी माफी मागून काही वेळ उलटत नाही तोच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. ...
प्रज्ञा सिंह यांनी दावा केला होता की, ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिद पाडण्यात मी देखील सहभागी झाले होते. प्रज्ञा सिंहच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या वयासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अनेक दिवसांपासून शहिद जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत आहे. आता मोदींनी लोकसभा निवडणुकीत अणुबॉम्बचा विषय छेडला आहे. ...