फेसबुक आणि ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ९ सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मोदीजी 'मै पठान का बच्चा हूं. मै सच्चा बोलता हूं. सच्चा करता हूं.' असं म्हणताना दिसत आहे. ...
जेवढे या लोकांनी देशाला लुटलं आहे तो सगळा माल बाहेर आला असता. मात्र पंतप्रधानपद हे लिलावात मिळत नाही असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसला लगावला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान पार पडतंय. 17 राज्यातील 116 लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होतंय. मात्र या मतदान दरम्यान अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ईव्हीएमवर पुन्हा संशय व्यक्त केला आहे. ...
गुजरात दंगलीतील सामुहिक बलात्कार पीडिता बिल्किस बानोला 50 लाख देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारला दिले आहेत. ही रक्कम बानो यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. ...
केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या नोएडा येथील कार्यलयात सोमवारी निशू नावाच्या महिलेने पत्रकार असल्याचे सांगत त्यांची भेट घेतली. तुमचा स्टिंग व्हिडिओ माझ्याकडे आहे, त्यासाठी तात्काळ ४५ लाख व उरलेले रक्कम दोन दिवसांनी द्या अशी मागणी केली. शर्मा यांनी ...