लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखल घेतली. या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणबाह्य वैयक्तिक जीवनातील अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. ...
नरेंद्र मोदी वाराणसीत रोडशो करून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. याची तयारी सुरू करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी ३ वाजता रोड शोला सुरुवात होणार आहे. यावेळी मोदीजी १० किमी प्रवास करणार आहेत. त्यानंतर मोदींच्या हस्ते गंगा आरती होणार आहे. ...
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी सभेमध्ये केलेल्या वक्तव्याचा असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला. 'मागील पाच वर्षात जे काही देशाचे होते ते सगळे मोदींचे झाले आहे. मोदी देश चालवत आहेत की पबजी खेळत आहेत?' असा सवाल ओवेसी यांनी केला आहे. ...