२०१४ मध्ये मोदी यांनी वाराणसीमधून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी तीन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. यावेळी देखील मोदी वाराणसीमधील आपला कारिश्मा कायम राखणार का, याचा निर्णय येणाऱ्या काळात होणार आहे. ...
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. ...
26 फेब्रुवारीला बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याच्या इराद्याने 27 ला अमेरिकेने दिलेली एफ -16 विमाने घुसविली होती. या घडामोडींचे विश्लेषण संरक्षण विभागाने केले आहे. ...
सिकर आणि झुनझुनू हे राजस्थानमधील दोन मतदारसंघ. या जिल्ह्यांच्या गावांमधील जवळपास प्रत्येक घरातील एक तरुण लष्कर वा केंद्रीय सुरक्षा दलाच्या सेवेत आहे ...