निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना नेत्यांची जीभ घसरणे हे काही आता नवीन राहिले नाहीत. त्यातच भर म्हणून आता मेनका गांधी यांचे पुत्र वरुण गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथील प्रचार रॅलीत वादग्रस्त विधान केले आहे. ...
ममतांचा ताफा जात असताना 'जय श्रीराम' च्या घोषणा देणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर ममता भडकल्या असल्याचा ही व्हिडीओ पश्चिम बंगाल भाजपाच्या ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ...
यूपीएच्या काळात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या व्यावसायिक भागीदाराच्या कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात अध्यक्ष विरुद्ध अध्यक्ष असे वाक्युद्ध सुरू झाले आहे. ...
१२ मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात हरियाणातील सर्व १२ जागांवर मतदान होत आहे. ५ ते १0 मे यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सभा आणि रोड शों ...