भारतीय जनता पक्षाला २७१ जागा मिळाल्यास आनंदच आहे. मात्र अशी शक्यता कमी असली तरी देशात पुन्हा एकदा एनडीएचे सरकार स्थापन होईल असा विश्वास राम माधव यांनी व्यक्त केला आहे. ...
ओडिशा: फनी वादळाचा फटका बसलेल्या भागांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय पेट्रोलमंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. केंद्राकडून ... ...
राजीव गांधी यांना पक्षातील नेत्यांनी क्लिन चिट दिले होते. परंतु, ते एक नंबरचे भ्रष्टाचारी होते, अशी टीका मोदींनी केली होती. देश चुका माफ करू शकतो, परंतु, धोक्याला कधीही माफी नसते, असंही मोदी म्हणाले होते. ...
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्ठल या पंजाबच्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री होत्या. 1992 ते 2017 पर्यंत त्या आमदार होत्या. 2017 मध्ये त्या पराभूत झाल्या होत्या. ...
ज्या ठिकाणी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती, तिथे मायावतींचे एक बॅनर लावण्यात आले होते. बॅनरवर मायावती यांच्या नावासमोर पंतप्रधान लिहिलेले होते. त्यावर मायावती म्हणाल्या की, नमो-नमो वाल्यांची सुट्टी होणार असून जय भीम वाले येणार आहेत. ...
अमेठी मतदारसंघात बळजबरीने राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांकडून मतदान केंदावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपा उमेदवार स्मृती इराणी यांनी केला आहे. ...