लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी  - Marathi News | Army officer attacks SpiceJet employees; spine jaw broken, 4 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 

२६ जुलै रोजी दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या एसजी-३८६ या फ्लाइटच्या बोर्डिंगदरम्यान घडलेली ही घटना रविवारी उजेडात आली... ...

दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला - Marathi News | Tejashwi in trouble due to his own claim of two voter IDs, Election Commission notice sought, details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला

तेजस्वी यांनी आपल्याकडे दोन व्होटर आयडी असल्याचा दावा केला होता. त्यावर आता आयोगाने नोटीस जारी केल्याने हे प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसते... ...

भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल - Marathi News | If saffron is a terrorist, will you worship it?; Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati asks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल

Swami Avimukteshwaranand Saraswati on Terrorism: बॉम्बस्फोट आपोआप तर झाले नसतील ना? हे कोणीतरी केले असतील ना? मग ते कोण आहेत? असे थेट सवाल शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले. ...

पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं? - Marathi News | He started living in a live-in relationship because his wife was ill, and his girlfriend killed him; What caused the rift between the two? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

Young Woman Kills Married Live-In Partner: दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लिव्ह इन पार्टनर महिलेने घरातील चाकूने छातीत सपासप वार केले आणि त्याला संपवले.   ...

विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले - Marathi News | The problems of the army officer who was beaten up at the airport will increase! Indian Army releases a statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

श्रीनगर विमानतळावर एका लष्करी अधिकाऱ्याने स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना जास्त वजनाच्या बॅगसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मारहाण केली. या घटनेत एका कर्मचाऱ्याच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला. ...

देवाला भेटण्याची इच्छा; महिलेने उचलले टोकाचे पाऊल, 5व्या मजल्यावरुन उडी मारुन संपवले आयुष्य - Marathi News | Wanting to meet God; Woman ends life by jumping from 5th floor in hyderabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवाला भेटण्याची इच्छा; महिलेने उचलले टोकाचे पाऊल, 5व्या मजल्यावरुन उडी मारुन संपवले आयुष्य

पोलिसांना महिलेने लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यात कारण सांगितले आहे. ...

पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली - Marathi News | She killed her husband with the help of her stepdaughter, pretending to die of heart disease; but she got caught because of one thing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली

Wife killed Husband: काही दिवसांपूर्वी व्यावसायिकाचा घरात मृतदेह आढळून आला होता. पत्नीने सांगितले की व्यावसायिकाचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला. पण, भावाचा मृतदेह बघितल्यावर ती गोष्ट दिसली आणि सत्य समोर आलं.  ...

आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी - Marathi News | Explosion in stone quarry in Andhra Pradesh, 6 workers from Odisha killed; more than 10 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

रविवारी आंध्र प्रदेशातील दगडखाणीत झालेल्या स्फोटात ओडिशातील सहा कामगारांचा मृत्यू झाला तर १० हून अधिक जखमी झाले. ...

पोलिस येताच अंगावर कुत्रे सोडायचा; लढवली अशी शक्कल, सट्टा किंग अलगद जाळ्यात अडकला - Marathi News | chhattisgarh satta king arrested, used to send dogs on police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिस येताच अंगावर कुत्रे सोडायचा; लढवली अशी शक्कल, सट्टा किंग अलगद जाळ्यात अडकला

अटक टाळण्यासाठी आरोपीने घरात चार धोकादायक कुत्रे पाळले होते. ...