लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सूत्रांनुसार भाजपची प्रभू यांना मंत्रिमंडळात घ्यायची इच्छा होती. त्यांना रेल्वे, नागरी उड्डयन किंवा दुसरे कोणते महत्वाचे मंत्रालय देऊन त्यांच्या कार्यक्षमतेचा फायदा घ्यायचा अशी भाजपची योजना होती. ...
गडकरी यांची कार्यशैली लक्षात घेता नवीन जबाबदाऱ्यादेखील ते त्याच तत्परतेने सांभाळतील व देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ...
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांना कॅबिनेट मंत्री केले आहे. महाराष्ट्राच्या सुरेश प्रभू व डॉ. सुभाष भामरे यांना मात्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. ...
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली नसतील व ... ...