लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सन्मान न दिल्यास त्यांना जोड्यांनी हाणा, भाजपा आमदाराची मुक्ताफळं - Marathi News | jhansi officer employee does not respect then beating with shoes bjp mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सन्मान न दिल्यास त्यांना जोड्यांनी हाणा, भाजपा आमदाराची मुक्ताफळं

उत्तर प्रदेशमधल्या ललितपूर जिल्ह्यात भाजपा आमदार रामरतन कुशवाहा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. ...

धक्कादायक! बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळलं - Marathi News | bhagalpur after the rape the victim burned to destroy evidence in bhagalpur in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळलं

भागलपूर जिल्ह्यात बलात्कारानंतर तरुणीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे. ...

ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गाठले काजींचं घर - Marathi News | bhopal bjp mp sadhvi pragya eid meet muslim cleric | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी गाठले काजींचं घर

प्रज्ञा ठाकूर यांनी या भेटीत काजी यांच्या कुटुंबातील महिलांशी २० मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

पोटनिवडणुकीसाठी सपा-बसपाच्या 'ब्रेकअप'नंतर आरएलडीचं 'एकला चलो रे' - Marathi News | rld will fight solo in up by election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटनिवडणुकीसाठी सपा-बसपाच्या 'ब्रेकअप'नंतर आरएलडीचं 'एकला चलो रे'

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नऊ आणि सपा, बसपाचे प्रत्येकी एक आमदार विजयी झाला आहे. त्यामुळे विधानसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त ११ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ...

लोकसभेचं उपाध्यक्षपद आम्हाला मिळालंच पाहिजे, शिवसेनेचा दावा - Marathi News | We should get the Deputy chair of the Lok Sabha, Shivsena's demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेचं उपाध्यक्षपद आम्हाला मिळालंच पाहिजे, शिवसेनेचा दावा

17व्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात 353 खासदार निवडून आले आहेत. ...

उकाड्याने बाप्पाही झाले हैराण; मूर्तीलाही फुटला घाम - Marathi News | sweating from ganesh idol in Bihar's Gaya temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उकाड्याने बाप्पाही झाले हैराण; मूर्तीलाही फुटला घाम

गणेश मूर्तीला पुजाऱ्यांनी चंदनाचा लेप लावला आहे. ...

...तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नाही- संजय राऊत - Marathi News | shivsena leader Sanjay Raut statement on ram mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर जनता जोडे मारल्याशिवाय राहणार नाही- संजय राऊत

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. ...

संसदेच्या आगामी सत्रासाठी केंद्र सरकारने मागितली काँग्रेसकडे मदत - Marathi News | central government sought congress support for smooth conduct of parliament session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेच्या आगामी सत्रासाठी केंद्र सरकारने मागितली काँग्रेसकडे मदत

मेघवाल आणि मुरलीधरन यांनी राज्यसभेतील विरोधीपक्षनेते आझाद यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मंत्र्यांनी रमजान ईदनिमित्त आझाद यांना शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी संसदेच्या सत्रात केंद्र सरकारला सहकार्य करण्याची विनंती केली. ...

सामूहिक बलात्कारातील आरोपी आमदाराला तुरुंगात जाऊन भेटले साक्षी महाराज - Marathi News | Sakshi Maharaj met the MLA in jail, accused in gang rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामूहिक बलात्कारातील आरोपी आमदाराला तुरुंगात जाऊन भेटले साक्षी महाराज

भाजपाचे आमदार कुलदीप सिंह यांनी 2017 मध्ये बांगरमऊ विधानसभा जागेवरून निवडणूक लढविली होती. ...