लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
मिग-29के विमानाचा ड्रॉप टँक कोसळून आग, गोवा विमानतळावरील वाहतुकीचा खोळंबा - Marathi News | Goa Airport closed temporarily for a few hours in view of fire caused by a drop tank of MiG 29K | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मिग-29के विमानाचा ड्रॉप टँक कोसळून आग, गोवा विमानतळावरील वाहतुकीचा खोळंबा

शनिवारी दुपारी गोव्याच्या दाबोळी विमानतळ धावपट्टीवरून कवायतीसाठी उड्डाण केलेल्या नौदलाच्या ‘मीग २९के’ लढाऊ विमानाच्या तेलाची टाकी खाली कोसळून धावपट्टीवर आग लागण्याची घटना घडली. ...

IITच्या विद्यार्थ्यांची कमाल, ड्रोननं फक्त 18 मिनिटांत 32 किमी दूरवर पोहोचवले Blood Sample - Marathi News | Tehri Drone Transports Blood Sample From Remote Area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IITच्या विद्यार्थ्यांची कमाल, ड्रोननं फक्त 18 मिनिटांत 32 किमी दूरवर पोहोचवले Blood Sample

एका ड्रोनची किंमत जवळपास 10 ते 12 लाख रुपये आहे. ...

काँग्रेस अध्यक्ष होण्यास मी तयार, माजी हॉकीपट्टूचं राहुल गांधींना पत्र - Marathi News | i am ready to becoma congress chief for two years says former union minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस अध्यक्ष होण्यास मी तयार, माजी हॉकीपट्टूचं राहुल गांधींना पत्र

लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाकडे सोपविला. पक्षाने तो फेटाळला असला तरी अध्यक्षपदासाठी दावा करणारे असलम शेर खान एकमेव काँग्रेस नेते आहेत. ...

माझ्यासाठी वाराणसी आणि केरळ दोन्हीही सारखेच - नरेंद्र मोदी - Marathi News | For me, both Varanasi and Kerala are the same - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्यासाठी वाराणसी आणि केरळ दोन्हीही सारखेच - नरेंद्र मोदी

नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले. ...

देशामध्ये फूट पाडण्यासाठी मोदी करताहेत द्वेषाच्या विषाचा वापर, राहुल गांधींची टीका - Marathi News | Narendra Modi uses poison of hatred to divide this country - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशामध्ये फूट पाडण्यासाठी मोदी करताहेत द्वेषाच्या विषाचा वापर, राहुल गांधींची टीका

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या राहुल गांधी यांनी वायनाड येथे सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. ...

आठवड्याभराच्या विलंबानंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याकडून घोषणा  - Marathi News | the monsoon came in Kerala today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आठवड्याभराच्या विलंबानंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान खात्याकडून घोषणा 

बरेच दिवस लांबलेला मान्सून अखेर आज मृग नक्षत्राच्या मुहुर्तावर केरळमध्ये दाखल झाला आहे. ...

घराणेशाहीच्या जाळ्यातून बाहेर पडण्याची काँग्रेसला संधी ! - Marathi News | Congress have chance to exit from old strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराणेशाहीच्या जाळ्यातून बाहेर पडण्याची काँग्रेसला संधी !

सत्ताधारी भारतीय जनता पक्षात सध्या मोठ्या प्रमाणात नेत्यांची आवक सुरू आहे. त्यामुळे स्वपक्षातील निष्ठावंतांचे नियोजन करण्याचे आव्हान भाजपसमोर येणाऱ्या काळात उभे राहण्याची शक्यता आहे. ...

अनंतनाग येथील चकमकीत लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा  - Marathi News | One terrorist has been neutralised in Anantnag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनंतनाग येथील चकमकीत लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा 

काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील मोहीम लष्कराने पुन्हा एकदा तीव्र केली आहे. ...

देशातील दुर्लक्षित घटकांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस कटीबद्ध : राहुल गांधी - Marathi News | after lok sabha election result rahul gandhi visit wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील दुर्लक्षित घटकांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस कटीबद्ध : राहुल गांधी

राहुल यांनी वायनाड लोकसभा मतदार संघातून तब्बल ४.३१ लाख मतांच्या फरकाने विजय मिळवला. परंतु, काँग्रेसचा गड समजला जाणाऱ्या अमेठी मतदार संघातून राहुल यांचा पराभव झाला आहे. अमेठीतून स्मृती इराणी यांनी विजय मिळवला. ...