लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शिक्षणाची अट रद्द, गडकरींचा 'सुपर ड्राईव्ह' - Marathi News | Removing act to the 8th pass certificate for driving license, Nitin gadkari take dicision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रायव्हिंग लायसन्ससाठी शिक्षणाची अट रद्द, गडकरींचा 'सुपर ड्राईव्ह'

समाजातील अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या युवकांना इच्छा असूनही वाहनचालक म्हणून रोजगार उपलब्ध होत नाही. ...

पंतप्रधान मोदींची आज सर्वपक्षीय बैठक; 'एक देश, एक निवडणूक' यावर होणार चर्चा - Marathi News | Prime Minister called all party meeting today; Discussion will take place on 'one Nation, one election' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींची आज सर्वपक्षीय बैठक; 'एक देश, एक निवडणूक' यावर होणार चर्चा

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक देश एक निवडणूक हा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचलून धरला होता. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी एक पाऊल पुढे जात बैठक बोलविली आहे. ...

अनिल अंबानी यांच्या आरकॉमविरुद्ध चिनी कंपन्यांचा २.१ अब्ज डॉलरचा दावा - Marathi News | Chinese companies claim $ 2.1 billion against Anil Ambani's RCom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल अंबानी यांच्या आरकॉमविरुद्ध चिनी कंपन्यांचा २.१ अब्ज डॉलरचा दावा

दिवाळखोरीचा खटला; सात संस्थांची कर्जे थकवली ...

पेट्रोलियम पदार्थ जीएसटीत आणण्यास सरकारचा नकार - Marathi News | Government refuses to bring petroleum products to GST | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोलियम पदार्थ जीएसटीत आणण्यास सरकारचा नकार

हवाई वाहतूक क्षेत्र व तेल कंपन्यांकडून सातत्याने करण्यात येत असलेली मागणी सरकारने फेटाळून लावली आहे. ​​​​​​​ ...

सिग्नल यंत्रणेचे काम होणार प्रभावी; रेल्वे मार्गाची क्षमता वाढणार - Marathi News | Signal system work will be effective; The capacity of the railway line will increase | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिग्नल यंत्रणेचे काम होणार प्रभावी; रेल्वे मार्गाची क्षमता वाढणार

लोकल सेवेत आधुनिकता आणण्यासाठी ‘रेलटेल’सोबत करार ...

ममता, चंद्राबाबूंचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार - Marathi News | Mamata, boycott of Chandrababu's all-party meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता, चंद्राबाबूंचा सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार

नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीलाही के. चंद्रशेखर राव हजर राहिले नव्हते. ...

मुझफ्फरपूरमध्ये एईएस आजाराचे थैमान : नितीश कुमार यांच्याविरोधात जनहीत याचिका - Marathi News | Muzaffarpur: PIL against Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुझफ्फरपूरमध्ये एईएस आजाराचे थैमान : नितीश कुमार यांच्याविरोधात जनहीत याचिका

लहान मुलांसाठी यमदूत बनलेल्या एईएस आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात उदासीनता दाखवल्याचा आरोप करत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी  - Marathi News | For the first time in the first session, the Opposition strongly opposed the Modi Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्याच अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी 

अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ...

मेट्रो स्थानकावर तरुणीसमोर अश्लील कृत्य; प्रवाशांनी केले मदतीकडे दुर्लक्ष - Marathi News | molestation at the Metro station with women; Travelers ignore help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेट्रो स्थानकावर तरुणीसमोर अश्लील कृत्य; प्रवाशांनी केले मदतीकडे दुर्लक्ष

तरुणीने या व्यक्तीच्या कानशिलात लगावूनही शेजारील प्रवाशांनी दुर्लक्ष केल्याचेही समोर आले आहे.  ...