अयोध्या शोध संस्थानचे निदेशक योगेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, हे हनुमानाचं चित्र आहे. मात्र इराकमधील संशोधकांच्या मते हे चित्र येथील जंगलातील राजा टार्डुनीचं प्रतीक आहे. ...
शाहरुखचा जीव वाचला असला तरी त्याची परिस्थिती नाजूक आहे. मदरशामध्ये काम करणाऱ्या शाहरुखने दावा केला आहे की, तो दक्षिण 24 परगाना जिल्ह्यातून हुगली येथे प्रवास करत होता. त्यावेळी एका गटाने त्याला जय श्रीराम बोललो नाही म्हणून चालत्या ट्रेनमधून ढकलून दिलं ...
अमरावती येथे प्रजा वेदिका या बंगल्याचं बांधकाम आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरण(एपीसीआरडीए) कडून तत्कालीन मुख्यमंत्री निवासस्थान म्हणून केलं होतं ...
आम्हाला मिळालेला विजय आणि बहुमत हे आम्ही गेल्या पाच वर्षांत जनतेसाठी केलेल्या कामांची पावतीच आहे. देशाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळेच जनतेने आमच्या हाती पुन्हा सत्ता दिली आहे ...