गुजरातच्या पोरबंदर, द्वारकाला हुलकावणी देत वायू चक्रीवादळ पुढे सरकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ मनोरमा मोहंती यांनी दिली आहे. ...
वायू चक्रीवादळ आज गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. गुजरातच्या काही भागांत गुरुवारी ‘वायू’ वादळ धडकणार असल्याने समुद्र किनाऱ्यावरील 3 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे ...