लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
'भाजपने निवडणुकीपूर्वीच इव्हीएमची प्रोग्रामींग बदलली' - Marathi News | mamata banerjee raises questions on evm attack on bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपने निवडणुकीपूर्वीच इव्हीएमची प्रोग्रामींग बदलली'

भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी देशात त्यांना ३०० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. एवढा अचूक अंदाज भाजप नेते कसकाय देऊ शकतात, असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. ...

TMC समर्थक असल्याची लाज वाटते, कोलकाता महापौरांच्या डॉक्टर मुलीची भावना  - Marathi News | kolkata mayer daughter said i am ashamed as tmc supporter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TMC समर्थक असल्याची लाज वाटते, कोलकाता महापौरांच्या डॉक्टर मुलीची भावना 

पश्चिम बंगालच्या ज्युनिअर डॉक्टरांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. ...

लिची खाल्ल्याने बिहारमधील बालकांचा मृत्यू? जाणून घ्या खरे कारण - Marathi News | Bihar's childrens died due to eating lichi? Know the real reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिची खाल्ल्याने बिहारमधील बालकांचा मृत्यू? जाणून घ्या खरे कारण

अक्यूट इंसेफेलाइटिस हा आजार नाही तर सिंड्रोम आहे. कारण हा व्हायरस, बॅक्टेरिया किंवा अन्य कोणत्यातरी कारणामुळे होतो. ...

महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला; IIT- JEE परीक्षेचा निकाल जाहीर  - Marathi News | JEE Advanced 2019 results declared, Kartikey Gupta from Maharashtra tops with 100 NTA score | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला; IIT- JEE परीक्षेचा निकाल जाहीर 

देशभरातून या परीक्षेसाठी 1 लाख 61 हजार 319 विद्यार्थी बसले होते. यापैकी 38 हजार 705 विद्यार्थी पात्र ठरले. ...

गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा चुना लावून इस्लामिक बँकरने गाठलं दुबई - Marathi News | Islamic Banker Mohammed Mansoor Khan fled to Dubai, say cops | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा चुना लावून इस्लामिक बँकरने गाठलं दुबई

मसूर खानची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी आयएमएच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली ...

Video: कर्ज न फेडल्याने महिलेला पोलला बांधून केली अमानुष मारहाण - Marathi News | Video: Inhuman assault by a woman who did not pay the loan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: कर्ज न फेडल्याने महिलेला पोलला बांधून केली अमानुष मारहाण

गावात हॉटेल सुरु करण्यासाठी तिने काही जणांकडून 12 लाख रुपये कर्ज म्हणून घेतलं होतं. मात्र हॉटेल व्यवसायात यश न मिळाल्याने राजम्माला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागलं ...

काँग्रेसला दगाफटक्याची भीती; शाह, इराणी यांच्या रिक्त जागांवर एकत्र निवडणुकीची मागणी - Marathi News | congress on gujarat rajya sabha election amit shah smriti irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला दगाफटक्याची भीती; शाह, इराणी यांच्या रिक्त जागांवर एकत्र निवडणुकीची मागणी

काँग्रेसने म्हटले की, निवडणूक टाळणे कायद्याविरुद्ध आहे. अमित शाह यांची जागा रिक्त होण्याची सूचना २८ मे रोजीची असून स्मृती इराणी यांची जागा रिक्त होण्याची सूचना २९ मे रोजी आली आहे. त्यामुळे गुजरातमधील या दोन जागांसाठी सोबतच निवडणूक घ्यावी. ...

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Pulwama encounter Two terrorists killed, arms & ammunition recovered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (14 जून) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

UPA सरकारमुळे 'चांद्रयान -2'च्या लाँचिंगला उशीर, माजी इस्त्रो अध्यक्षांचा आरोप - Marathi News | former isro chief bjp leader g madhavan nair chandrayaan 2 upa 2 government pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPA सरकारमुळे 'चांद्रयान -2'च्या लाँचिंगला उशीर, माजी इस्त्रो अध्यक्षांचा आरोप

भारतीय अंतराळ संघटनेचे (इस्रो) माजी अध्यक्ष आणि भाजपाचे नेते जी. माधवन नायर यांनी यूपीए सरकारवर गंभीर आरोप केले आहे. ...