भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी देशात त्यांना ३०० हून अधिक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता. एवढा अचूक अंदाज भाजप नेते कसकाय देऊ शकतात, असा सवाल ममता यांनी उपस्थित केला. ...
मसूर खानची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी आयएमएच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली ...
गावात हॉटेल सुरु करण्यासाठी तिने काही जणांकडून 12 लाख रुपये कर्ज म्हणून घेतलं होतं. मात्र हॉटेल व्यवसायात यश न मिळाल्याने राजम्माला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागलं ...
काँग्रेसने म्हटले की, निवडणूक टाळणे कायद्याविरुद्ध आहे. अमित शाह यांची जागा रिक्त होण्याची सूचना २८ मे रोजीची असून स्मृती इराणी यांची जागा रिक्त होण्याची सूचना २९ मे रोजी आली आहे. त्यामुळे गुजरातमधील या दोन जागांसाठी सोबतच निवडणूक घ्यावी. ...
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (14 जून) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...