लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
999 रुपयांत करा विमान प्रवास; इंडिगोकडून 'Summer Sale' ऑफर सुरु  - Marathi News | Make an air travel for Rs 999; 'Summer Sale' offer started from Indigo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :999 रुपयांत करा विमान प्रवास; इंडिगोकडून 'Summer Sale' ऑफर सुरु 

इंडिगोकडून ही ऑफर 11 जूनपासून 14 जूनपर्यंत या कालावधीसाठी देण्यात आली आहे. ...

मोदी सरकारला मोठं यश, रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी फ्रान्स देणार 54.60 कोटी - Marathi News | For the modernization of railway stations, France will pay Rs 54.60 crore to the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारला मोठं यश, रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी फ्रान्स देणार 54.60 कोटी

भारतीय रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी आणि स्टेशनांचे आधुनिकीकरण करण्यावर भर देत आहे. ...

योगी आदित्यनाथांचे वागणे मूर्खपणाचे - राहुल गांधी  - Marathi News | Adityanath is ‘behaving foolishly’: Rahul Gandhi on arrest of three journalists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथांचे वागणे मूर्खपणाचे - राहुल गांधी 

राहुल गांधी यांनी पत्रकाराच्या अटकेवरुन योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपा आणि आरएसएसवर निशाणा साधला आहे. ...

भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची 17व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड - Marathi News | dr virendra kumar to be the protem speaker of the 17th loksabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची 17व्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड

टिकमगडचे भाजपा खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची 17व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रकृती ढासळली; असदुद्दीन यांनी केलं प्रार्थनेसाठी आवाहन - Marathi News | Akbaruddin Owaisi's condition deteriorated; Asaduddin appealed for prayer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रकृती ढासळली; असदुद्दीन यांनी केलं प्रार्थनेसाठी आवाहन

तीन दिवसांपूर्वी अकबरुद्दीन ओवैसी यांनी उलटी होऊन पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्याचा उपचार करण्यासाठी ते लंडनसाठी रवाना झाले.  ...

जामीन अर्ज फेटाळताच; आमदाराने बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेशी केले लग्न - Marathi News | Rejects bail application; MLA married to a woman who complained of rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामीन अर्ज फेटाळताच; आमदाराने बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेशी केले लग्न

त्रिपुरातील सत्ताधारी असलेल्या 'आयपीएफटी' पक्षाच्या एका आमदारावर २० मे रोजी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली होती. ...

उष्माघातामुळे केरळ एक्सप्रेसमधील 4 प्रवाशांचा मृत्यू  - Marathi News | Four Passengers Die In Kerala Express Due To Heat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उष्माघातामुळे केरळ एक्सप्रेसमधील 4 प्रवाशांचा मृत्यू 

सोमवारी मथुरा येथे तापमान 50 अंश सेल्सिअसवर पोहचलं होतं. उन्हाचा तडाखा आणि गरमीमुळे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होताना पाहायला मिळत आहेत. ...

योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, पत्रकार प्रशांत कनौजियांना सोडण्याचे आदेश - Marathi News | Supreme Court orders immediate release of freelance journalist, Prashant Kanojia who was arrested by UP Police for 'defamatory video' on UP Chief Minister. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका, पत्रकार प्रशांत कनौजियांना सोडण्याचे आदेश

अटकेप्रकरणी प्रशांत कनोजिया यांच्या पत्नीने सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. ...

दिल्लीत पावसाची संततधार, उकाड्यापासून जनतेला दिलासा - Marathi News | Light rain in Delhi brings respite from scorching heat | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत पावसाची संततधार, उकाड्यापासून जनतेला दिलासा

दिल्लीत पावसाची संततधार आहे. त्यामुळे उकाड्यापासून जनतेला दिलासा मिळाला आहे.  ...