ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अल्पसंख्याक समाजातील ५ कोटी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मंगळवारी केली. ...
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस व भाजपमध्ये सुरू असलेला हिंसक संघर्ष निवळण्याची लक्षणे नसून उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कांकिनारा येथे सोमवारी रात्री गावठी बॉम्बच्या हल्ल्यात दोन जण ठार व तीन जण जखमी झाले. ...
भारतीय हवाई दलाच्या ३ जून रोजी कोसळलेल्या मालवाहू विमानाच्या अवशेषाचा काही भाग अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातील पायुमजवळील दुर्गम भागात आढळल्याचे सांगण्यात आले. ...
बँकेचे संस्थापक मोहम्मद मन्सूर खान यांची ध्वनिफीत समाजमाध्यमांवर झळकताच घाबरलेल्या ठेवीदार, खातेदारांनी बँकेच्या कार्यालयापाशी गर्दी केली. दोन हजार कोटी रुपये इतके या बँकेचे भागभांडवल आहे. ...