लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिल्लीच्या रामलीलामध्ये चहा, कॉफी कुल्हडमध्ये - Marathi News | Tea in Ramlila in Delhi, coffee in the hut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या रामलीलामध्ये चहा, कॉफी कुल्हडमध्ये

दिल्लीच्या रामलीलामध्ये आता एकदाच वापराच्या प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. ...

ई-कॉमर्स कंपन्यांच्या फेस्टिव्हल सेलवर बंदी घालण्याची मागणी - Marathi News | Demand to ban festival sales of e-commerce companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ई-कॉमर्स कंपन्यांच्या फेस्टिव्हल सेलवर बंदी घालण्याची मागणी

ई-कॉमर्स कंपन्यांच्या फेस्टिव्हल सेलवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (काईट) या व्यापारी संघटेने वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. ...

मनसेला आघाडीत घेणार का?; ते म्हणाले, ना ना ना! - Marathi News | Will MNS take the Congress-NCP Aghadi ?; Eknath Gaikwad said, "No, no!" | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेला आघाडीत घेणार का?; ते म्हणाले, ना ना ना!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

लाखो घरखरेदीदारांचं स्वप्न होणार साकार, अपूर्ण प्रोजेक्टला निधी देणार मोदी सरकार - Marathi News | The Modi government will fund millions of homeowners' dream come true, incomplete project, nirmala sitaraman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाखो घरखरेदीदारांचं स्वप्न होणार साकार, अपूर्ण प्रोजेक्टला निधी देणार मोदी सरकार

मंदीच्या विळख्यात सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून ‘बूस्टर डोस’ देण्याचा प्रयत्न सुरु आहे. ...

'एक देश एक भाषा' धोरणाला अमित शाहांचे समर्थन; ओवेसी, ममता, स्टॅलिनसह विरोधक आक्रमक   - Marathi News | Amit Shah Said One Nation One Language, Opposition Parties Protested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एक देश एक भाषा' धोरणाला अमित शाहांचे समर्थन; ओवेसी, ममता, स्टॅलिनसह विरोधक आक्रमक  

'भारत म्हणजे फक्त  हिंदी, हिंदू आणि हिंदुत्व नव्हे' ...

ब्रेकिंग : छोट्या करदात्यांसाठी मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांची घोषणा - Marathi News | Small tax-payers with minor defaults will not be prosecuted: Nirmala Sitharaman Announces Measures To Promote Export | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ब्रेकिंग : छोट्या करदात्यांसाठी मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांची घोषणा

अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज दुपारी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत निर्यात आणि रिअल इस्टेटसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ...

MBBS व्हायचं होतं, पण विकावा लागला चहा; आता डॉक्टर घडवण्यासाठी झटताहेत काका!   - Marathi News | Odisha: Once a tea-seller, now this resident helps underprivileged in qualifying MBBS entrance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MBBS व्हायचं होतं, पण विकावा लागला चहा; आता डॉक्टर घडवण्यासाठी झटताहेत काका!  

मी जेव्हा एमबीबीएसची तयारी करत होतो, तेव्हा माझे वडिल गंभीर आजारी पडले होते. ...

हा देश म्हणजे फक्त हिंदी, हिंदू आणि हिंदुत्व नव्हे; ओवेसींचा अमित शहांना टोला - Marathi News | AIMIM Chief Asaduddin Owaisi Said This Country Is Not Just Hindi, Hindu And Hinduism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हा देश म्हणजे फक्त हिंदी, हिंदू आणि हिंदुत्व नव्हे; ओवेसींचा अमित शहांना टोला

भारतात आज (14 सप्टेंबर)  हिंदी दिवसाच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी एक देश, एक भाषा असे देशवासीयांना आवाहन केले ...

भीषण अन् वेदनादायी; बलात्काराने भेदरलेली 'ती' अर्धा किलोमीटर अंतर विवस्त्र धावली!  - Marathi News | rajasthan bhilwara teenage girl abducted gang raped ran naked before rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अन् वेदनादायी; बलात्काराने भेदरलेली 'ती' अर्धा किलोमीटर अंतर विवस्त्र धावली! 

सामूहिक बलात्कारानंतर बलात्काऱ्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी अल्पवयीन तरुणी रस्त्यावर अर्धा किलोमीटर विवस्त्र धावल्याची घटना समोर आली आहे. ...