लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
"मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललोय आणि..."; पंतप्रधान मोदींनी महाकुंभ चेंगराचेंगरीवर व्यक्त केले दुःख - Marathi News | PM Narendra modi first Reaction on mahakumbh stampede incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललोय आणि..."; पंतप्रधान मोदींनी चेंगराचेंगरीच्या घटनेवर व्यक्त केले दुःख

PM Modi Mahakumbh Stampede News: महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.  ...

"...म्हणून ही दुःखद घटना घडली"; राहुल गांधींनी महाकुंभ चेंगराचेंगरीबद्दल कोणते मुद्दे मांडले? - Marathi News | "...so this tragic incident happened"; What issues did Rahul Gandhi raise regarding the Mahakumbh stampede? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...म्हणून ही दुःखद घटना घडली"; राहुल गांधींनी महाकुंभ चेंगराचेंगरीबद्दल कोणते मुद्दे मांडले?

Rahul Gandhi Mahakumbh Stampede: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमध्ये २९ जानेवारी रोजी चेंगराचेंगरी झाली. त्यात काही लोकांचा मृतयू झाला.  ...

चमत्कार! सिलिंडरने वाचवला कुटुंबाचा जीव; इमारतीच्या ढिगाऱ्यातून ३२ तासांनी आले बाहेर - Marathi News | cylinder saved the life of the whole family delhi building collapsed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चमत्कार! सिलिंडरने वाचवला कुटुंबाचा जीव; इमारतीच्या ढिगाऱ्यातून ३२ तासांनी आले बाहेर

बुरारी येथे चार मजली इमारत कोसळल्यानंतर ३२ तासांनी चार जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. ...

Mahakumbh Stampede: "PM मोदींसोबत चार वेळा चर्चा, अफवांकडे लक्ष देऊ नका...", चेंगराचेंगरीबाबत मुख्यमंत्री योगींनी सर्व काही सांगितलं - Marathi News | Yogi Adityanath's Rumour Warning, Sangam Request After Maha Kumbh Stampede | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदींसोबत चार वेळा चर्चा, अफवांकडे लक्ष देऊ नका...", चेंगराचेंगरीबाबत योगींनी दिली माहिती

CM Yogi Adityanath On Mahakumbh Stampede : या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अफवांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन भाविकांना केले आहे. ...

Mahakumbh Stampede: चेंगराचेंगरीत एकाने आईला तर दुसऱ्याने पत्नीला गमावलं; गर्दीत लोकांनी चिरडल्याने मृत्यू - Marathi News | Mahakumbh Mela 2025 - 10 devotees die in stampede at Mahakumbh in Prayagraj, some lose their mothers and some their wives | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेंगराचेंगरीत एकाने आईला तर दुसऱ्याने पत्नीला गमावलं; गर्दीत लोकांनी चिरडल्याने मृत्यू

Prayagraj Mahakumbh Stampede: लोक एकमेकांना ढकलत होते. त्यात चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. अर्धा तास गर्दीत अडकलो होतो असा अनुभव पीडित भाविकाने सांगितला. ...

Mahakumbh Stampede: श्वास कोंडला, बॅरिकेट्स तुटले; गंगेच्या तिरावर मध्यरात्री काय घडले? - Marathi News | maha kumbh mela stampede photos prayagraj photos | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahakumbh Stampede: श्वास कोंडला, बॅरिकेट्स तुटले; गंगेच्या तिरावर मध्यरात्री काय घडले?

Mahakumbh Mela Stampede photos: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात बुधवारी दुर्दैवी घटना घडली, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री १.३० वाजता चेंगराचेंगरीची घटना घडली. त्याची दृश्ये हादरवून टाकणारी आहेत. ...

विशेष लेख: वंचितांची फसवणूक सरकार आता तरी थांबवील काय? - Marathi News | special article Will the government stop cheating the underprivileged now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष लेख: वंचितांची फसवणूक सरकार आता तरी थांबवील काय?

१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाईल. अनुसूचित जाती जमाती, भटके-विमुक्तांना न्याय देण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांबाबतचे टिपण. ...

शेतकरी मित्रांनो, आता एक धक्का द्यावाच लागेल! - Marathi News | special article Farmer we must now give a push! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी मित्रांनो, आता एक धक्का द्यावाच लागेल!

सरकार वाटाघाटी, बैठका करीत राहील, चहा-बिस्किटे चारत राहील; पण निर्णायक यश हवे असेल तर शेतकरी संघटनांच्या एकीशिवाय पर्याय नाही! ...

७११३ कोटींसह भाजप सर्वांत श्रीमंत पक्ष; काँग्रेसकडे किती निधी? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी - Marathi News | BJP is the richest party with Rs 7113 crores fund | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७११३ कोटींसह भाजप सर्वांत श्रीमंत पक्ष; काँग्रेसकडे किती निधी? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

२०२२-२३ या कालावधीत भाजपने केलेल्या १०९२ कोटी रुपये इतक्या खर्चाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये खर्चात ६० टक्के वाढ झाली. ...