उद्योगपती गौतम अदानी यांनी प्रयागराजमधील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त मदत करण्याची भूमिका मांडली आहे. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा झाली. ...
अमेरिकेच्या निर्बंधानंतरही रशियावर फार काही परिणाम झाला नाही. तेल पुरवठा सुरूच राहिला. रशिया तेल स्वेज कालव्याच्या मार्गे भारतात येत आहे. ...
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं. ...
Sangam Nose kya hai: महाकुंभ मेळ्यात बुधवारी चेंगराचेंगरी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाला. ज्या ठिकाणाकडे जाण्यासाठी धावपळ झाली. ते संगम नोज काय आहे? ...
या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी देण्यात आली आहे. ...
Delhi Election: पीएम मोदींनी आज दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. ...
मी सुद्धा यमुना नदीचे पाणी पितो म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. ...
Indian Railway : गेल्या काही वर्षांपासून रेल्वे विभागाचा वेगाने विस्तार होतोय. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचे जाळे पसरले आहे. ...
Monalisa : महाकुंभमधील सुंदर डोळ्यांची व्हायरल गर्ल मोनालिसा मध्य प्रदेशातील खरगोन येथील तिच्या घरी पोहोचली आहे. ...