लाईव्ह न्यूज :

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
अरे बापरे! बॉयफ्रेंडसह मिळून मुलीने आपल्याच घरात डल्ला मारला, कपाटातला लॉकर चोरला अन्... - Marathi News | ahmedabad 16yr girl steals locker with boyfriend caught on cctv | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरे बापरे! बॉयफ्रेंडसह मिळून मुलीने आपल्याच घरात डल्ला मारला, कपाटातला लॉकर चोरला अन्...

एका १६ वर्षीय मुलीने तिच्या बॉयफ्रेंडसह मिळून तिच्याच घरातून लॉकर चोरला. ही चोरी घरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ...

"भाषणाच्या अखेरपर्यंत थकून गेल्या"; सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा 'पुअर लेडी' असा उल्लेख - Marathi News | Union Budget 2025 Poor lady unable to speak Sonia Gandhi spoke on the President Droupadi Murmu speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाषणाच्या अखेरपर्यंत थकून गेल्या"; सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा 'पुअर लेडी' असा उल्लेख

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केलेल्या विधानावरुन नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ...

Varanasi Boat Accident: मोठी दुर्घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू - Marathi News | Big incident A boat full of people capsized in Varanasi 60 people were travelling Search operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! वाराणसीमध्ये ६० प्रवाशांनी भरलेली बोट उलटली, शोधमोहिम सुरू

Varanasi Boat Accident: गंगेच्या मध्यभागी मान मंदिर घाट जवळ शुक्रवारी प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. बचाव सुरू आहे. ...

इमारत कोसळली, तीस तास कुटुंब अडकले; तीन टोमॅटो खाऊन जीवंत राहिले; पीडितांनी आपबीती सांगितली - Marathi News | Burari Building Collapsed in delhi family trapped for thirty hours survived by eating three tomatoes victims recount disaster | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इमारत कोसळली, तीस तास कुटुंब अडकले; तीन टोमॅटो खाऊन जीवंत राहिले; पीडितांनी आपबीती सांगितली

Burari Building Collapsed : दोन दिवसापूर्वी दिल्लीतील मुरारी येथे एक इमारत पडून मोठी दुर्घटना घडली. या इमारती खाली एक कुटुंब अडकले होते. ...

राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच लग्नाचे सनई चौघडे वाजणार; कोण आहे ही भाग्यवान मुलगी? - Marathi News | For the first time, the wedding of an officer Poonam Gupta, Assistant Commandant CRPF is going in the Rashtrapati Bhavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच लग्नाचे सनई चौघडे वाजणार; कोण आहे ही भाग्यवान मुलगी?

पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात अशाप्रकारचा लग्नसोहळा होणार असून या विवाहासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था असणार आहे ...

किन्नर अखाड्याची मोठी अ‍ॅक्शन, ममता कुलकर्णी-लक्ष्मी नारायण यांना महामंडलेश्वर पदावरून हटवलं - Marathi News | maha kumbh mela 2025 mamta kulkarni and lakshmi narayan tripathi were removed fromacharya mahamandaleshwar post by kinnar akhada | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किन्नर अखाड्याची मोठी अ‍ॅक्शन, ममता कुलकर्णी-लक्ष्मी नारायण यांना महामंडलेश्वर पदावरून हटवलं

किन्नर आखाड्याला लवकरच एक नवीन आचार्य महामंडलेश्वर मिळेल. तसेच, आखाड्याची नव्याने पुनर्रचना करण्यात येईल, असे ऋषी अजय दास यांनी म्हटले आहे... ...

सपा खासदार डिंपल यादवांच्या 'रोड शो'मुळे वाहतूक कोंडी, पोलिसांनी दाखल केला गुन्हा - Marathi News | samajwadi party leader dimple yadav roadshow in ayodhya police file case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सपा खासदार डिंपल यादवांच्या 'रोड शो'मुळे वाहतूक कोंडी, पोलिसांनी दाखल केला गुन्हा

डिंपल यादव यांनी गुरुवारी कुमारगंज ते मिल्कीपूर असा रोड शो काढला होता. ...

भारतात वाढणार जुळी, तिळी मुले हाेण्याचे प्रमाण; नेमकं कारण काय? जाणून घ्या... - Marathi News | The rate of twins and triplets has increased know the reason | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात वाढणार जुळी, तिळी मुले हाेण्याचे प्रमाण; नेमकं कारण काय? जाणून घ्या...

कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वर्ष २०५० ते २१०० या काळात एकापेक्षा जास्त मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ...

धक्कादायक! शाळेत छोट्या चुकांसाठी शौचालयात दिली शिक्षा, केरळमध्ये १५ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Punished in toilet for minor mistakes at school, 15-year-old student end life in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! शाळेत छोट्या चुकांसाठी शौचालयात दिली शिक्षा, केरळमध्ये १५ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

केरळमध्या १५ वर्षीय विद्यार्थ्याने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...