अर्थसंकल्पत गतवर्षाच्या तुलनेत ३,३३३ कोटींची वाढ केली आहे. या वर्षी २,७२,२४१ कोटींची भांडवली तरतूद आणि १५,०९२ कोटींचा महसूल अशी २,८७,३३३ कोटींची तरतूद ...
आरोग्य क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पात एकूण ९८ हजार ३११ कोटी रुपये निधीची तरतूद केली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे ८ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ...
यंदाच्या अर्थसंकल्पात विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत पाहिजे तशी तरतूद झालेली नाही, असे मत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केले आहे. ...
५०० कोटी खर्च करून शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी (एआय) उत्कृष्टता केंद्र स्थापन होणार आहे. मेडिकलच्या १० हजार जागा वाढतील, तर आयआयटीच्या ६,५०० जागांसाठी पायाभूत सुविधा निर्माण होतील. ...
किसान क्रेडिट कार्डवर ४ टक्के व्याजाने दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा ३ वरून ५ लाख करण्यात येत असून, त्याचा लाभ ७ कोटी ७० लाख शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा आहे. ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मध्यमवर्गाला मोठा दिलासा. मध्यमवर्गाला मिळालेल्या दिलाशाबरोबरच मध्यम, लघू आणि सूक्ष्म उद्य उद्योग क्षेत्र, महिला, कृषी, शैक्षणिक क्षेत्र, निर्यात या संदर्भात अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी अर्थव्यवस्थेवर सकारात् ...