वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी केली जात होती. अंत्य संस्कारावरून दोन भावांतील वाद एवढा विकोपाला गेला की मोठ्या भावाने वडिलांच्या मृतदेहाचा अर्धा हिस्साच मागितला. ...
दोन्ही नेत्यांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोनिया गांधींच्या या टिप्पणीवरून भाजपाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे. ...
पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील मंगळवारी प्रयागराजला येत आहेत. ते भूतानच्या राजासोबत संगम स्नानासाठी येत आहे. यावळी ते पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाच्या तयारीचाही आढावा घेतील, असे मानले जाते. ...
Delhi Election 2025: निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांच्या काही मोठ्या नेत्यांनी जनतेशी संपर्क साधला. ५ फेब्रुवारीला दिल्लीतील १.५६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. ...
मौनी अमावास्येला संगमावर प्रचंड चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये सरकारी आकड्यानुसार ३० जणांचा मृत्यू झाला. मृत्यूंचा आकडा काही वेगळाच असल्याचे दावे केला जात आहेत. ...