ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Mumbai High Court News: ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची वेळ आली आहे. कायदा हातात घेऊन नागरिकांची छळवणूक करणे थांबवा, असे खडे बोल सुनावत उच्च न्यायालयाने ईडीला एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. ...
14 Naxalites killed: छत्तीसगड-ओडिशा सीमेजवळ गरियाबंद जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाने चकमकीत १४ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात सीपीआय (माओवादी) या संघटनेच्या नेत्याचाही समावेश असून त्याला पकडण्यासाठी सरकारने १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ...
Constitution: कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण एस़ दीक्षित यांनी येथे अखिल कर्नाटक ब्राह्मण महासभेच्या सुवर्णजयंतीनिमित्त आयोजित संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख करून संविधान निर्मितीत असलेल्या ब्राह्मणांच्या योग ...
Priyanka Gandhi News: काँग्रेस सरचिटणीस खासदार प्रियांका गांधी यांनी मंगळवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्ला करताना या दोघांची विचारप्रणाली ‘भ्याड’ असल्याची टीका केली. तर, प्रमुख विरोधी पक्ष देशासाठी त्यागाची भावना जपत असल्याचे सांगितले. ...
Delhi Election 2025: भारतीय जनता पक्षाने मंगळवारी आपला दुसरा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात सरकारी शिक्षण संस्थांत गरजू विद्यार्थ्यांना ‘केजी ते पीजी’पर्यंत मोफत शिक्षणाचे आश्वासन दिले आहे. ...