military schools News : यानुसार सैनिकी शाळांमधील ६७ टक्के जागा या ज्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात ती शाळा आहे, तेथील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. ...
INS kora : नौदलाच्या क्षेपणास्त्र पथदर्शित ‘आयएनएस कोरा’ या लढाऊ जहाजावरून डागलेल्या जहाजभेदी क्षेपणास्त्राने नेमका निशाणा साधून लक्ष्यित जहाज खाक केले, अशी माहिती नौदलाने ट्वीट करून दिली. ...
Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर शुक्रवारी दाखल झाले. त्यांनी केवडियात स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात पर्यटनाशी संबंधित अनेक विकास योजनांचे उद्घाटन केले. ...
BJP leader Murder : गुरुवारी सायंकाळी अतिरेक्यांनी भाजपचे नेते फिदा हुसैन, उमर हाजम आणि उमर रशीद बेग यांची गोळ्या घालून हत्या केली. लष्कर- ए- तोयबाशी संबंधित संघटना द रेसिस्टेंस फ्रंटने या हत्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. ...
Gold and Silver Price: शेवटच्या दोन सत्रांमधून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीवर जोरदार दबाव दिसला. डिसेंबर डिलिव्हरी वाले सोने 1870 डॉलर प्रति औंसवर घसरले होते. ...
साप्ताहिक आधारावर कोरोना बाधितांच्या दैनंदिन संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर आला. साप्ताहिक आधारावर राज्यातील कोरोनाचे अॅव्हरेज दैनंदिन रुग्ण सप्टेंबरमधील आपल्या सर्वाधिक रुग्णसंख्येपेक्षा 2 तृतियांशांनी घटले आहेत. ...