Bihar Assembly Election 2020, Eknath Khadse NCP News: ४० वर्षापासून भाजपात असणारे एकनाथ खडसे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे भाजपाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ...
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत रेल्वे मंत्रालयाच्या २०१९-२०साठी आपल्या सर्व पात्र अराजपत्रित कर्मचाऱ्यांना (आरपीएफ/आरपीएसएफ कर्मचाऱ्यांना वगळून) ७८ दिवसांच्या वेतना एवढा बोनस देण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. ...
उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या गेल्या चोवीस तासांत २४,२७८ इतकी कमी झाली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ७,१५,८१२ झाली असून तिचे प्रमाण ९.२९ टक्के आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८९.२० टक्के आहे. ...
प्रयोगात सहभागी असलेले दोन स्वयंसेवक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आजारी पडल्याने अॅस्ट्राझेनिसाच्या लसीचे प्रयोग काही काळ थांबविण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये हे प्रयोग पुन्हा सुरू झाले असले तरी अमेरिकेत अद्याप त्यांना सुरुवात झालेली नाही. ...
केंद्रीय आरोग्य खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना लसीची साठवणूक करण्यासाठी तसेच डिजिटल हेल्थ आयडी देण्याकरिता इव्हिन या अनोख्या यंत्रणेचा उपयोग केंद्र करणार आहे. लसीसंदर्भात नेमलेली तज्ज्ञांची समिती या लसीचे वितरण कसे केले जावे याविषयी धोरण आख ...
केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे की, अनिवासी भारतीय आणि भारतीय मुळाचे लोक कार्डधारक आणि इतर सर्व विदेशी नागरिक पर्यटन वगळता इतर कोणत्याही कारणासाठी भारतास भेट देऊ शकतात. ...
मुंबईतील एन्विटेक मरिन कन्सल्टन्ट प्रा. लि. या कंपनीने या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारकडे ना-हरकत प्रमाणपत्र मागितले होते. ...